त्र्यंबकेश्वर उपविभागaGgNmrhzkYypz7 ZzNn Xd x
त्र्यंबकेश्वर उपविभाग हा नाशिक जिल्ह्यातील आठ उपविभागापैकी एक उपविभाग आहे.
मुख्यालय[संपादन]
त्र्यंबकेश्वर उपविभागचे मुख्यालय नाशिक येथे आहे.
तालुके[संपादन]
या उपविभागात खालील तालुके आहेत.
- इगतपुरी
- त्र्यंबकेश्वर